'शिक्षणाने देशाची सर्वांगीण समृद्धी व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी.' - पंतप्रधान इंदिरा गांधी.

राष्ट्रीय व राज्य नेत्यांच्या भेटी

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे सरचिटणीस या नात्याने जमादार सातत्याने शासनाच्या सर्वोच्च पातळीवर व्यवसायाचे प्रतिनिधित्व करत.

पंतप्रधान इंदिरा गांधी

'शिक्षणाने देशाची सर्वांगीण समृद्धी व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी.' - पंतप्रधान इंदिरा गांधी. 'राष्ट्रीय एकात्मतेसाठी शिक्षण हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असावा' या संबंधी सरचिटणीस श्री. अ. मि. जमादार हे पंतप्रधान यांचेशी चर्चा करत आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधी व सरचिटणीस श्री. अ. मि. जमादार.

'शिक्षणाने देशाची सर्वांगीण समृद्धी व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी.' - पंतप्रधान इंदिरा गांधी. 'राष्ट्रीय एकात्मतेसाठी शिक्षण हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असावा' या संबंधी सरचिटणीस श्री. अ. मि. जमादार हे पंतप्रधान यांचेशी चर्चा करत आहेत.

पंतप्रधान इंदिरा गांधी व सरचिटणीस श्री. अ. मि. जमादार.

undated (album pg 56)

प्राथमिक शिक्षण परिषद - १९७५. बॅनर: 'ALL INDIA PRIMARY TEACHERS FEDERATION, 10th SESSION, 22-24 NOVEMBER 1975'. पंतप्रधान इंदिरा गांधी लाखो शिक्षकांना मार्गदर्शन करताना; आमदार अरुण दोंदे व श्री. अ. मि. जमादार सरचिटणीस.

प्राथमिक शिक्षण परिषद - १९७५. बॅनर: 'ALL INDIA PRIMARY TEACHERS FEDERATION, 10th SESSION, 22-24 NOVEMBER 1975'.

पंतप्रधान इंदिरा गांधी लाखो शिक्षकांना मार्गदर्शन करताना; आमदार अरुण दोंदे व श्री. अ. मि. जमादार सरचिटणीस.

1975-11-22 to 1975-11-24

मुख्यमंत्री

शिक्षण परिषद नियोजन व चर्चा. परिषद स्वागताध्यक्ष - मुख्यमंत्री ना. शंकरराव चव्हाण; परिषद जनरल सेक्रेटरी - श्री. अ. मि. जमादार.

शिक्षण परिषद नियोजन व चर्चा.

परिषद स्वागताध्यक्ष - मुख्यमंत्री ना. शंकरराव चव्हाण; परिषद जनरल सेक्रेटरी - श्री. अ. मि. जमादार.

undated (album pg 69)

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई १९७७. स्वागताध्यक्ष मुख्यमंत्री ना. शंकरराव चव्हाण, पहाणी व चर्चा. परिषद चेअरमन आमदार अरुण दोंदे, परिषद सरचिटणीस श्री. अ. मि. जमादार.

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई १९७७. स्वागताध्यक्ष मुख्यमंत्री ना. शंकरराव चव्हाण, पहाणी व चर्चा.

परिषद चेअरमन आमदार अरुण दोंदे, परिषद सरचिटणीस श्री. अ. मि. जमादार.

1977

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण परिषद, विक्रोळी मुंबई १९७७. भारतातून आलेल्या ३ लाख प्राथमिक शिक्षकांना मार्गदर्शन करताना ना. यशवंतराव चव्हाण, गृहमंत्री भारत. व्यवस्थापन - श्री. अ. मि. जमादार, सरचिटणीस.

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण परिषद, विक्रोळी मुंबई १९७७. भारतातून आलेल्या ३ लाख प्राथमिक शिक्षकांना मार्गदर्शन करताना ना. यशवंतराव चव्हाण, गृहमंत्री भारत. व्यवस्थापन - श्री. अ. मि. जमादार, सरचिटणीस.

1977

श्री. अ. मि. जमादार संपादित 'राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई' स्मरणिका प्रदान. ना. यशवंतराव चव्हाण गृहमंत्री यांना परिषद जनरल सेक्रेटरी श्री. अ. मि. जमादार स्मरणिका देत आहेत.

श्री. अ. मि. जमादार संपादित 'राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई' स्मरणिका प्रदान. ना. यशवंतराव चव्हाण गृहमंत्री यांना परिषद जनरल सेक्रेटरी श्री. अ. मि. जमादार स्मरणिका देत आहेत.

undated (album pg 180)

बिहारचे मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्रा यांचे समवेत, पाटणा येथे राज्यातील शिक्षण विषयक चर्चा करताना. डॉ. जगन्नाथ मिश्रा मुख्यमंत्री; आमदार अरुण दोंदे अध्यक्ष; श्री. जगदीश मिश्रा सरचिटणीस; श्री. अ. मि. जमादार सरचिटणीस.

बिहारचे मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्रा यांचे समवेत, पाटणा येथे राज्यातील शिक्षण विषयक चर्चा करताना.

डॉ. जगन्नाथ मिश्रा मुख्यमंत्री; आमदार अरुण दोंदे अध्यक्ष; श्री. जगदीश मिश्रा सरचिटणीस; श्री. अ. मि. जमादार सरचिटणीस.

undated (album pg 116)

केंद्र व राज्य मंत्री

राष्ट्रीय एकात्मता शिबिर, दिल्ली-१९७५. ना.डॉ.करणसिंग व ना.डॉ.यादव, मंत्री भारत सरकार, यांचे स्वागत करताना. आमदार अरुण दोंदे, अखिल भारतीय प्रा. शिक्षक संघ; श्री. अ. मि. जमादार, सरचिटणीस अ.भा.प्रा.शिक्षक संघ.

राष्ट्रीय एकात्मता शिबिर, दिल्ली-१९७५. ना.डॉ.करणसिंग व ना.डॉ.यादव, मंत्री भारत सरकार, यांचे स्वागत करताना.

आमदार अरुण दोंदे, अखिल भारतीय प्रा. शिक्षक संघ; श्री. अ. मि. जमादार, सरचिटणीस अ.भा.प्रा.शिक्षक संघ.

1975

प्रशिक्षणाचे सार्वत्रिकरण - मुलाखत. भारताचे शिक्षण मंत्री ना. नुरुल हसन आनंदाचे म्हणी. ना. मंत्री महाशय यांचे समवेत सरचिटणीस श्री. अ. मि. जमादार व प्रा. अरुण दोंदे.

प्रशिक्षणाचे सार्वत्रिकरण - मुलाखत. भारताचे शिक्षण मंत्री ना. नुरुल हसन आनंदाचे म्हणी.

ना. मंत्री महाशय यांचे समवेत सरचिटणीस श्री. अ. मि. जमादार व प्रा. अरुण दोंदे.

undated (album pg 134)

शिक्षणतज्ज्ञ व इतर मान्यवर

राष्ट्रीय शिक्षण परिषद, मुंबई १९७७. श्रीमती शांता गांधी, डायरेक्टर बालभवन दिल्ली; प्रो. डी. एस. रावत, N.C.E.R.T. दिल्ली; व श्री. अ. मि. जमादार.

राष्ट्रीय शिक्षण परिषद, मुंबई १९७७.

श्रीमती शांता गांधी, डायरेक्टर बालभवन दिल्ली; प्रो. डी. एस. रावत, N.C.E.R.T. दिल्ली; व श्री. अ. मि. जमादार.

1977

राष्ट्रीय शिक्षण परिषद मुंबई १९७७. मार्गदर्शक - ना. प्रभाराव शिक्षणमंत्री; मा. वि. वि. चिपळूणकर शिक्षण संचालक; मा. एस. पी. गोद्रेज उद्योगपती.

राष्ट्रीय शिक्षण परिषद मुंबई १९७७.

मार्गदर्शक - ना. प्रभाराव शिक्षणमंत्री; मा. वि. वि. चिपळूणकर शिक्षण संचालक; मा. एस. पी. गोद्रेज उद्योगपती.

1977

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई १९८७. मार्गदर्शक पाहुणे. पुढील ओळ (उजवीकडून) - ना. प्रभाराव शिक्षणमंत्री, श्री. एस. पी. गोद्रेज, श्री. वि. वि. चिपळूणकर शिक्षण संचालक. मागील ओळ (डावीकडून) - श्री. अ. मि. जमादार परिषद जनरल सेक्रेटरी, प्रा. अरुण दोंदे परिषद चेअरमन.

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई १९८७. मार्गदर्शक पाहुणे.

पुढील ओळ (उजवीकडून) - ना. प्रभाराव शिक्षणमंत्री, श्री. एस. पी. गोद्रेज, श्री. वि. वि. चिपळूणकर शिक्षण संचालक. मागील ओळ (डावीकडून) - श्री. अ. मि. जमादार परिषद जनरल सेक्रेटरी, प्रा. अरुण दोंदे परिषद चेअरमन.

1987

त्यांना ओळखत होता, किंवा या नोंदीत भर घालण्यासारखे काही आहे?